महाराष्ट्रव इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई व किडाई कोल्हापूर यांच्या संयुक्त विध्यमानाने रामसिना ग्रुप, प्रतिभानगर, कोल्हापूर यांच्या साईट वरती बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तु संच वाटप करतेवेळी मा. श्री. विशाल घोडके, सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर, अध्यक्ष किडाई कोल्हापूर, के. पी. खोत, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदिप मिरजकर, सह खजिनदार सचिन परांजपे, संचालक आदित्य बेडेकर, संदिप पोवार, अमोल देशपांडे, सचिन ओसवाल उदय निचीते, योगेश आठले, उपस्थिीत होते. या वेळी बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तुचा संच वाटप करणेत आला.