गुरूवार दि.25 सप्टेंबर, 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.सी.पी.राधाकृष्णन यांची क्रिडार्इ कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत, सचिव संदिप मिरजकर यांनी सर्किट हाऊस या ठिकाणी सदिच्छा भेट घेवून शहराच्या विविध मुलभूत प्रश्नांसोबतच बांधकाम विषयक येणा-या विविध अडचणी विषयी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले व त्यामध्ये प्रामुख्याने हद्दवाढ व सर्कीट बेंच कोल्हापूरसाठी का आवश्यक आहे बाबत सविस्तर चर्चा केली.