दि 31 ऑगस्ट 2024 क्रिडार्इ वुमेन्स विंग यांचे कडुन आपल्या सर्व वुमेन्सनां एक सेमिनार ठेवला होता आर्किटेक्ट प्रतिक ओसवाल यांचे प्रकल्प वाढवणा-या अतिरिक्त सुविधा (Extra Amenities That Enhance A Project) कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये या विषयी लेक्चर झाले या मध्ये आर्किटेक प्रतिक ओसवाल यांनी आपण सर्व क्रिडार्इ कोल्हापूरचे सभासद आहोत आपण एक युनिटी म्हणून बांधकाम व्यवसायीक काम करीत आहोत.सध्याचे युग हे स्पर्धा मार्केटींगचे आहे.आपल्या बांधकाम व्यावसायात खुप
मोठी स्पर्धा आहे.आपल्या प्रोजेक्टची जाहिरात देताना विविध सुविधा ह्य ( Amenities) देत असतो, पण ज्या मोजक्या,जरूरीच्या सुविधा बरोबर ज्यादा सुविधा आपण ग्राहकांना देऊ शकतो.त्यांचा फायदा आपल्या विक्री बरोबरच आपल्या ग्राहकांना त्यांच्या कुटुंबीयानां पण होतो.त्यामुळे आपले मार्कोटींग आपोआपच होते.या मध्ये standard, Premium and Luxury असे तीन प्रकार बिल्डिंग च्या amenities असतात असे सांगीतले. Types of different amenities त्यामुळे आपल्या प्रोजेक्ट सेल मध्ये त्याचा कसा परिणाम होते,त्याच बरोबर त्यांनी Swimming pool, Garden area, Club house, Valet Parking, Green building, amenities अशा सुविधा आपण देऊ तर आपला विक्री चा सेल वाढतोच त्याच बरोबर सरकारी सुविधा पण मिळू शकतात.या प्रसंगी क्रिडार्इ महाराष्ट्रच्या वुमेन्स विंगच्या को-कन्व्हेनर सपना मिरजकर,क्रिडार्इ कोल्हापूरच्या कन्व्हेनर संगीता माणगांवकर,को कन्वहेनर मोनीका बकरे,रूपाली बकरे,शिल्पा कुलकर्णी,वंदना पुसाळकर,सविता उपाध्ये,वैष्णवी मिरजकर इ.महिला उपस्थित होत्या.