मंगळवार दि.09 सप्टेंबर, 2024 रोजी मा.ललित गांधी अध्यक्ष महाराष्ट्र चेबंर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रीक्लचर मुंबर्इ यांच्या कोल्हापूरच्या कार्यालयात मा.मुख्यमंत्री महोदया समवेत बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन मा.ललित गांधी यांना देण्यात आले.या वेळी क्रिडार्इ कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत,सचिव संदिप मिरजकर सभासद जयेश ओसवाल हे उपस्थित होते.